About 12 channels for "हवामानअंदाज"

Searched among 17,437,066 Youtube Channels in global.
Subscribers
10K-50K50K-100K100K-200K200K-500K500K-1M1M+2M+
-
Views/7days
10K+50K+100K+200K+500K+1M+
-
Super Chat
$5,000+$10,000+$50,000+
-
Live Viewers
1K+3K+5K+10K+20K+30K+
-
Last promotion
Past 7 daysPast 15 daysPast 30 daysPast 180 daysBefore past 30 days
Country
United StatesSouth KoreaJapanTaiwanIndonesiaViet NamIndia
Relevance

ATV Marathi

ATV मराठी या चैनलवर हवामान अंदाज तसेच महत्वपूर्ण माहिती दिली जाते. 🙏
  • 207K subscribers,
  • 1.7K videos
Views/7days26,490
Like/Views0.7%
Last Updated13 days ago

Milind Bhor

For Sponsorship & Business Contact me - milindbhor503@gmail.com नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर Milindbhor या माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिरची, कांदा, झेंडू, कोबी ,फ्लॉवर,कोथिंबीर, मेथी, चवळी, वाल, घेवडा,पावटा ई. शेती बद्दलची नवनवीन माहिती, आधुनिक सामुग्री , शेती अवजारे नवीन तंत्रज्ञान या संदर्भातील माहिती Milind bhor या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून मी ग्राउंड लेव्हलवर माहिती माझ्या स्वतःच्या शेतातील माहिती आपल्यापर्यंत पोचवत आहे. plz support and like share & subscribe... जय जवान 🇮🇳 जय किसान 🌾 1. Agriculture Advice शेतीचे मार्गदर्शन 2. agriculture tips मिरची सम्पूर्ण मार्गदर्शन, कांदापिक, घेवडा,टोमॅटो,लसुन, कांदा रोपवाटिका, गोट कांदा डेंगळे इ. संपूर्ण शेती बद्दलचे शेडूल व योग्य मार्गदर्शन केले जाईल आपणास वरील पैकी कोणत्या ही स्किम ऍड करायचे असल्यास ,नवीन Application , जाहिरात करायची असल्यास खाली दिलेल्या E-mail id संपर्क साधा किंवा खाली दिलेल्या facebook बटन वर क्लिक करून मला सम्पर्क करा किंवा instagram वर सम्पर्क करा
  • 230K subscribers,
  • 1.1K videos
Views/7days5,454
Like/Views3.1%
Last Updated6 days ago

White Gold Trust

व्हाईटगोल्ड ट्रस्टचा उदय याचे संपूर्ण श्रेय संस्थापक श्री. गजानन जाधव यांना आणि त्यांच्या कृषी क्षेत्रातील परिश्रमाला जाते. या सर्व गोष्टी "व्हाईटगोल्ड एक नवी दिशा" नावाच्या कापूस पद्धती आणि जागरुकता या पुस्तक स्वरूपात सुरु झाल्या. हे पुस्तक म्हणजे कापूस व इतर पीक पद्धतींसाठी ग्रंथापेक्षा कमी नाही. या चॅनेल मध्ये आम्ही जाधव सरांचे शेतीविषयक माहितीपर व्हिडिओज तसेच व्हाईटगोल्ड ट्रस्ट च्या उपक्रमाचे नवनवीन व्हिडीओज, Live सेशन आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. या मध्ये आपल्याला शेतीविषयक कुठलाही विडिओ पाहिजे असल्यास आपण आम्हास comment करू शकता किंवा आपले शेतीविषयक काहीही समस्या, प्रश्न आपण आम्हला comment करून कळवा. अधिक माहिती साठी आमच्या हेल्पलाईन नंबर 8888167888 वर सुद्धा कॉल करू शकता. किंवा आमच्या वेबसाईट ला आवश्य भेट द्या : www.whitegoldtrust.in तसेच आमच्या FACEBOOK, INSTAGRAM, चॅनेल ला @whitegoldtrust येथे फॉलो करा. धन्यवाद! @gajanan jadhao @gajananjadhao @gajanan jadhao @whitegold trust
  • 315K subscribers,
  • 1K videos
Views/7days20,326
Like/Views3.9%
Last Updateda day ago

हवामान आणि परिसर

नमस्कार शेतकरी बंधूंनो🙏 हवामान आणि परिसर या आमच्या यूट्यूब चैनल ला भेट दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद... या आमच्या चैनल वर हवामानाच्या ताज्या बातम्या आणि सर्व शेती संबंधित माहिती ऐकायला मिळेल. यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद🙏🙏https://youtube.com/channel हवामान आणि परिसर, संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज आणि शेतमाल बाजार भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद 🙏🙏🌧🌩🙏💧🌪
  • 27K subscribers,
  • 382 videos
Views/7days3,821
Like/Views0.6%
Last Updated4 days ago

राजकारण एक्सप्रेस - Rajkaran Express

राजकीय क्षेत्रातील प्रत्येक घडामोड निर्भीडपणे पाहण्यासाठी राजकारण एक्सप्रेस हे एकमेव मराठी यूट्यूब चैनल.... पत्रकारिता अशी की नेहमी सत्याची बाजू बळकट करेल..
  • 161K subscribers,
  • 2.5K videos
Views/7days782
Like/Views0.8%
Last Updated7 days ago

Jai Kisaan

All about information of agriculture like weather, Market price, pest & Disease management etc. Jai Kisaan
  • 74K subscribers,
  • 1K videos
Views/7days6,765
Like/Views0.8%
Last Updated6 days ago

कृषी हवामान

नमस्कार शेतकरी मित्रांनो ! 🌂🌂तुमचे कुषि हवामान चॅनल मध्ये हार्दिक स्वागत आहे 🌂🌂 बाजार समितीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अचूक बाजार भाव व कृषी तज्ञ चे अजुक मार्गदर्शन फक्त कृषी हवामान वर उपलब्ध ! सबस्क्राईब करायला विसरू नको अणि हो 🔔 नक्की वाजवा Any business inquiry :
  • 58K subscribers,
  • 862 videos
Views/7days1,651
Like/Views4%
Last Updateda month ago
Views/7days9,914
Like/Views0.7%
Last Updated12 days ago

Shetkari Special

ह्या यूट्यूब चॅनलवर आम्ही विविध पिकांची लागवड ते काढणीपर्यंत संपुर्ण माहिती दिली जाते. शेती करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींना उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न 🙏🏻 जय जवान जय किसान! जय महाराष्ट्र! For any business enquiry..shetkarispecial@gmail.com
  • 37K subscribers,
  • 429 videos
Like/Views1.6%
Last Updated6 days ago

शेती चा इंजिनिअर

या चॅनल वर शेती संबंधी सर्व माहिती ,पिकान ची सर्व माहिती स्वतःचा अनुभवातून अपना पर्यंत पोहचवली जाईल.हा चॅनल सुरू करण्याचा उद्देश एकच आहे माझा सारख्या सर्व शेतकर्यांचा पिकांचा खर्च कसा कमी होईल आणि उत्पन्न कसं वाढेल हाच आहे. स्वतः करत असलेले सर्व शेतीचे कमी खर्चातील प्रयोग अपना समोर या चॅनल चा माध्यमातून आणणार आहे.मी स्वतःचा शेतात असणाऱ्या पिकान मध्ये जे काही नियोजन करतो ते आपल्या समोर सादर करण्याचं काम या चॅनल चा माध्यमातून करणार आहे. #ऊसशेती #कांदा #कांदाबाजारभाव #बातम्या #औषधे #tractor #माहिती #पीक #दूधउत्पादक #हवामानअंदाज #रासायनिक खते #खते #शेतकरी #ऊस #फवारणी #पाणी
  • 2.6K subscribers,
  • 0 videos

Krushi Sarthi 88

नमस्कार मित्रांनो आपल्याला कृषी सार्थी या आवडत्या यूट्यूब चॅनल मधे हवामानअंदाज कृषी विषयक सल्ला सर्व पिकांचे चालू बाजार भाव रोपवाटीका मार्गदर्शन फळ बागाविषयी संपूर्ण माहिती आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या पद्धती या बदल संपूर्ण माहिती या यूट्यूब चॅनल वर तुम्हाला मिळत राहील #शेती #माझी शेती माझी मानस #शेतकरीमित्र #शेतीमित्रा #उदय लाड #farming #krushi Sarthi
  • 4.9K subscribers,
  • 0 videos

AGN NEWS 24

सर्व शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी नवनवीन बाजारभाव व हवामान अंदाज आपल्या या चॅनेलवर मिळेल
  • 23K subscribers,
  • 175 videos
Like/Views1.4%
Last Updated6 months ago