About 2 channels for "marathivloginusa"

Searched among 17,420,154 Youtube Channels in global.
Subscribers
10K-50K50K-100K100K-200K200K-500K500K-1M1M+2M+
-
Views/7days
10K+50K+100K+200K+500K+1M+
-
Super Chat
$5,000+$10,000+$50,000+
-
Live Viewers
1K+3K+5K+10K+20K+30K+
-
Last promotion
Past 7 daysPast 15 daysPast 30 daysPast 180 daysBefore past 30 days
Country
United StatesSouth KoreaJapanTaiwanIndonesiaViet NamIndia
Relevance

Priya in अमेरिका - Marathi Vlog

नमस्कार मंडळी, मी सौ.प्रिया देसाई चिमोटे, मी महाराष्ट्रीयन मुलगी आहे आणि लग्नानंतर मी अमेरिकेत सेटल झाले. मी इथे गेले ९ वर्षे राहती आहे. मला क्राफ्ट, पेन्टिंग, कूकिंग, ट्रॅव्हलिंग आणि गाण्याची पण खूप आवड आहे. आल्यापासून सगळे माझे फ्रेंड्स, नातेवाईक विचारात असतात की तु तिथे ३ मुलांना घेऊन कसं करतेस किंवा इथे शॉपिंग मॉल कसे आहेत, ग्रोसरी स्टोअर कसे आहेत किंवा इथला वातावरण कस आहे म्हणून ह्या चॅनेल वरून तुम्हां सगळ्यांना इथल्या गोष्टी व जनजीवन दाखवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न. आपण व्हिडिओ मधून भेटत राहूच आणि तुम्हांला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा!
  • 11K subscribers,
  • 102 videos
Like/Views3.7%
Last Updated4 months ago

चला जाऊ अमेरिकेच्या गावाला Pranav Kanse

नमस्कार मंडळी, मी प्रणव निलेश कणसे. तीन वर्ष झाले मी अमेरिकेत आहे. मला अमेरिकेत वेगवेगळी शहरं फिरायला खूप आवडतं. "चला जाऊ अमेरिकेच्या गावाला" मागचा माझा उद्देश म्हणजे माझा अमेरिकेतील प्रवास आणि येथील गंमती-जमती तुमच्या बरोबर शेअर करणे हा आहे. ह्या चॅनल च्या माध्यमातून मी अमेरिकेतील शहरं, संस्कृती आणि दैनंदिन जीवन याबद्दल माहिती देतो. चला तर मग माझा बरोबर, जस आपण मामाच्या गावाला जाऊन मज्जा करतो, तसं "चला जाऊ अमेरिकेच्या गावाला" ! हे चॅनल आपल्या सगळ्यांना नक्की आवडेल अशी मला खात्री आहे.
  • 1.5K subscribers,
  • 14 videos
Like/Views4.1%
Last Updated6 days ago