Ulhas Kotkar YouTube Channel Analytics Report - PLAYBOARD

ULHHAS KOTKAR - Founder, Executive Coach & Trainer at Ulhhas Kotkar Training Consultancy उल्हास कोटकर हे लेखक, उत्तम वक्ते घडवणारे प्रभावी प्रशिक्षक, पॅशनेट टीचर, पॉलिटिकल कोच व प्रोफेशनल मॅनेजमेंट मार्गदर्शक आहेत. नेतृत्वविकास व भाषणकला प्रशिक्षण क्षेत्रात त्यांचा 24 वर्षाचा गाढा अनुभव आहे. उत्तम वक्ता घडवण्यासाठी प्रशिक्षण, ट्रेन द ट्रेनर, राजकारणात नेता होण्यासाठी प्रशिक्षण, बिझनेस कम्युनिकेशन, प्रोफेशनल मॅनेजमेंट व उद्योजकता विकास प्रशिक्षण या आणि अशा अनेक विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे ते आयोजन करतात. उल्हास कोटकर हे मोटिव्हेशनल स्पिकर व प्रेरणादायी इव्हेंट्स आयोजक देखील आहेत. नेतृत्व, व्यक्तीमत्व व व्यावसायिक विकास प्रशिक्षक होण्याचे प्रशिक्षण त्यांनी देश विदेशातील नामांकित प्रशिक्षकांकडून घेतले आहे. उल्हास कोटकर हे फेसबुक व यु ट्यूब वर प्रभावी सक्रिय असून, झपाटल्यासारखे वाचन करणारे वाचक आहेत, प्रेरक व दिशादर्शक ठरेल अशी उपयुक्त माहिती देणारे ब्लॉगही (Blog) ते चालवतात. उल्हास कोटकर 9821033736Ulhas Kotkar
Add favorite
  • Subscribers
  • 127,000
  • -
  • Views
  • 21,915,076
  • 1,007 / d
  • Videos
  • 919
  • 1 Per Week

Subscribers Rank

94,061st
Downward trend

Avg. Video Views

117
VERY LOW, 0.1% of subscribers

Views growth rate

Latest videos

Keywords

Views

Subscribers

Description

ULHHAS KOTKAR - Founder, Executive Coach & Trainer at Ulhhas Kotkar Training Consultancy

उल्हास कोटकर हे लेखक, उत्तम वक्ते घडवणारे प्रभावी प्रशिक्षक, पॅशनेट टीचर, पॉलिटिकल कोच व प्रोफेशनल मॅनेजमेंट मार्गदर्शक आहेत. नेतृत्वविकास व भाषणकला प्रशिक्षण क्षेत्रात त्यांचा 24 वर्षाचा गाढा अनुभव आहे.  उत्तम वक्ता घडवण्यासाठी प्रशिक्षण, ट्रेन द ट्रेनर, राजकारणात नेता होण्यासाठी प्रशिक्षण, बिझनेस कम्युनिकेशन, प्रोफेशनल मॅनेजमेंट व उद्योजकता विकास प्रशिक्षण या आणि अशा अनेक विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे ते आयोजन करतात. उल्हास कोटकर हे मोटिव्हेशनल स्पिकर व प्रेरणादायी इव्हेंट्स आयोजक देखील आहेत.  नेतृत्व, व्यक्तीमत्व व व्यावसायिक विकास प्रशिक्षक होण्याचे प्रशिक्षण त्यांनी देश विदेशातील नामांकित प्रशिक्षकांकडून घेतले आहे. उल्हास कोटकर हे फेसबुक व यु ट्यूब वर प्रभावी सक्रिय असून, झपाटल्यासारखे वाचन करणारे वाचक आहेत, प्रेरक व दिशादर्शक ठरेल अशी उपयुक्त माहिती देणारे ब्लॉगही (Blog) ते चालवतात.

उल्हास कोटकर  9821033736